उपमुख्यमंत्री अजित पवार, 25 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राजक्त तनपूरे यांनी घेतली शपथ राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे यांनी शपथ घेतली राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांनी शपथ घेतली अपक्ष नेते बच्चू कडू यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली शिवसेनेचे आमदार शंभुराज देसाई यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली काँग्रेसचे आमदार सतेच पाटील यांनी राज्यमंत्रिपदाची घेतली शपथ शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी शपथ घेतली काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी शपथ घेतली क्रांतीकारी शेतकरी पक्ष शंकरराव गडाख यांनी घेतली शपथ काँग्रेसचे आमदार केसी पाडवी यांनी शपथ घेतली शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी घेतली शपथ शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी शपथ घेतली काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकुर यांनी शपथ घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ शिवसेनेचे आमदार संदिपान भुमरे यांनी शपथ घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शपथ घेतली शिवसेनेचे आमदार दादा भुसे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी शपथ घेतली, पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी शपथ घेतली शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी शपथ घेतली काँग्रेसचे नेते सुनील छत्रपाल केदार यांनी शपथ घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांनी शपथ घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी शपथ घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शपथ घेतली काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी शपथ घेतली, चार वेळा धारावीतून आमदार म्हणून निवडून आल्या हसन मुश्रीफ यांनी शपथ घेताना जय सीमा महाराष्ट्र असा उल्लेख केला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी शपथ घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी शपथ घेतली काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शपथ घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली, पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी शपथ घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यक्रमस्थळी पोहोचले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पोहोचले खासदार सुप्रिया सुळे शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित एएनआय वृत्तसंस्थेने काँग्रेसच्या आमदारांची यादी दिली, अशोक चव्हाण, केसी पडवी, विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, सुनील केदार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, अस्लम शेख, सतेज पाटील, विश्वजित कदम From Congress- Ashok Chavan,KC Padvi,Vijay Wadettiwar, Amit Deshmukh,Sunil Kedar,Yashomati Thakur,Varsha Gaikwad,Aslam Sheikh,Satej Patil and Vishvajeet Kadam to take oath as ministers in Maharashtra Government today pic.twitter.com/y0AnOGQWqF — ANI (@ANI) December 30, 2019 शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे देखील विधान भवनाकडे निघाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'मातोश्री'वरून विधान भवनाकडे निघाले मंत्रिमंडळातील सदस्य कार्यक्रमस्थळी उपस्थित विधान भवन सज्ज महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी सोहळा