अजित पवार उपमुख्यमंत्री, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही घेतली शपथ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
new-ministers-in-cabinate

  • उपमुख्यमंत्री अजित पवार, 25 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ
  • अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राजक्त तनपूरे यांनी घेतली शपथ
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे यांनी शपथ घेतली
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांनी शपथ घेतली
  • अपक्ष नेते बच्चू कडू यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली
  • शिवसेनेचे आमदार शंभुराज देसाई यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली
  • काँग्रेसचे आमदार सतेच पाटील यांनी राज्यमंत्रिपदाची घेतली शपथ
  • शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली
  • शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी शपथ घेतली
  • काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी शपथ घेतली
  • क्रांतीकारी शेतकरी पक्ष शंकरराव गडाख यांनी घेतली शपथ
  • काँग्रेसचे आमदार केसी पाडवी यांनी शपथ घेतली
  • शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी घेतली शपथ
  • शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी शपथ घेतली
  • काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकुर यांनी शपथ घेतली
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
  • शिवसेनेचे आमदार संदिपान भुमरे यांनी शपथ घेतली
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शपथ घेतली
  • शिवसेनेचे आमदार दादा भुसे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली
  • काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी शपथ घेतली, पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
  • शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी शपथ घेतली
  • शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी शपथ घेतली
  • काँग्रेसचे नेते सुनील छत्रपाल केदार यांनी शपथ घेतली
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांनी शपथ घेतली
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी शपथ घेतली
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शपथ घेतली
  • काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी शपथ घेतली, चार वेळा धारावीतून आमदार म्हणून निवडून आल्या
  • हसन मुश्रीफ यांनी शपथ घेताना जय सीमा महाराष्ट्र असा उल्लेख केला
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी शपथ घेतली
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी शपथ घेतली
  • काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शपथ घेतली
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली, पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली
  • काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी शपथ घेतली
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यक्रमस्थळी पोहोचले
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पोहोचले
  • खासदार सुप्रिया सुळे शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित
  • एएनआय वृत्तसंस्थेने काँग्रेसच्या आमदारांची यादी दिली, अशोक चव्हाण, केसी पडवी, विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, सुनील केदार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, अस्लम शेख, सतेज पाटील, विश्वजित कदम

  • शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे देखील विधान भवनाकडे निघाले
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘मातोश्री’वरून विधान भवनाकडे निघाले
  • मंत्रिमंडळातील सदस्य कार्यक्रमस्थळी उपस्थित
  • विधान भवन सज्ज
  • महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी सोहळा