नागरिकता सुधारणा विधेयकात स्पष्टता आल्याशिवाय पाठिंबा नाही – उद्धव ठाकरे

नागरिकता सुधारणा विधेयकातील अनेक बाबी अस्पष्ट आहेत. जोपर्यंत त्याबाबतची सत्यता आणि स्पष्टता होत नाही, तोपर्यंत शिवसेना या विधेयकाला पाठिंबा देणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. या विधेयकामुळे देशातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असेल तर त्यांच्या मनातील संभ्रम दूर करणे गरजेचे आहे. देशातील नागरिकांना त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे या … Continue reading नागरिकता सुधारणा विधेयकात स्पष्टता आल्याशिवाय पाठिंबा नाही – उद्धव ठाकरे