‘पाटील’ कसा फटका लगावतो समजतही नाही! चंद्रकांत पाटलांचा पवारांना टोला

चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमध्ये अडकवून ठेवल्याचे शरद पवार सांगत आहे. पण तुम्ही या पाटलाला ओळखलेलेच नाही. हा ‘पाटील’ चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता कसा फटका लगावतो हे समजतही नाही, असा टोला भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील शिवसेना उमेदवार आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी आयोजित महायुतीच्या मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील … Continue reading ‘पाटील’ कसा फटका लगावतो समजतही नाही! चंद्रकांत पाटलांचा पवारांना टोला