महायुतीत भुजबळांची खूप अवहेलना होत आहे; जयंत पाटील यांनी लगावला टोला

महायुतीमध्ये नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा अजून सुटलेला नाही. या जागेवर अजित पवार गटातील छगन भुजबळ यांनी दावा केला होता. मात्र, उमेदवारी जाहीर होत नसल्याने अखेर त्यांनी या मतदारसंघातून माघार घेतली. या जागेचा तिढा सुटला नसलेलाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र … Continue reading महायुतीत भुजबळांची खूप अवहेलना होत आहे; जयंत पाटील यांनी लगावला टोला