निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस

सामना प्रतिनिधी । मुंबई लोकसभा निवडणुकीतील भरघोस यशानंतर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचे पडसाद राज्य सरकारच्या याही अर्थसंकल्पात उमटणार असून शेतकरी आणि मध्यमवर्गाला खूश करणाऱ्या लोकप्रिय घोषणांचा पाऊसच या अर्थसंकल्पात पडणार आहे. उद्या दुपारी 2 वाजता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत तर, अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर हे विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडणार … Continue reading निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस