Maharashtra winter session – नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आज गुरुवारपासून नागपूर येथे सुरू झाले. 7 डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनीही हजेरी लावली असून ते थेट सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले आहेत. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटासोबत जायचं याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. … Continue reading Maharashtra winter session – नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर