ईडीची आझम खान यांच्याविरोधात मोठी कारवाई; दिल्लीसह 10 ठिकाणी छापेमारी
समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आझम खान यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढताना दिसत आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी पहाटे आझम खान आणि त्यांच्या साथीदारांशी संबंधित 10 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली. रामपूर, सहारनपूर आणि देशाची राजधानी नवी दिल्ली येथे ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (PMLA) ईडीकडून ही छापेमारी … Continue reading ईडीची आझम खान यांच्याविरोधात मोठी कारवाई; दिल्लीसह 10 ठिकाणी छापेमारी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed