तोंडीलावणीसाठी बनवा 10 मिनिटांत मसालेदार, तिखट हिरव्या मिरचीचे लोणचे

जेवताना ताटामध्ये लोणच्याची फोड असेल तर, दोन घास अधिक जातात. परंतु बऱ्याचदा असे वाटते की, लोणचे बनवण्यासाठी सूर्यप्रकाश किंवा व्हिनेगर हे गरजेचे आहे. परंतु सूर्यप्रकाश आणि व्हिनेगर नसल्यावरही घरच्या घरी आपण 10 मिनिटांमध्ये मिरचीचे लोणचे बनवू शकतो. गरम चपाती, पराठा किंवा वरण भातासोबत हे लोणचे मस्त लागेल. मधुमेहींसाठी ‘या’ भाज्या आहेत रामबाण उपाय, वाचा हिरव्या … Continue reading तोंडीलावणीसाठी बनवा 10 मिनिटांत मसालेदार, तिखट हिरव्या मिरचीचे लोणचे