भाजी चांगली झाली नाही म्हणून बायकोला जिवंत जाळलं

भाजी चांगली झाली नाही म्हणून संतापलेल्या नवऱ्याने आपल्या बायकोला जिवंत जाळल्याची घटना उत्तर प्रदेशच्या बांदा येथे घडली आहे. या दुर्घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत्युपूर्वी तिने दिलेल्या जबानीतून हा खुलासा झाला आहे. बांदा शहरातील कोतवाली गावातल्या खुटल्ला परिसरात ही घटना घडली. इथे राहणाऱ्या राहुल आणि नेहा (नावे बदललेली) यांच्यात दारूवरून वारंवार भांडणं होत होती. राहुल … Continue reading भाजी चांगली झाली नाही म्हणून बायकोला जिवंत जाळलं