मतदार ‘इंडिया’सोबत, महाराष्ट्रात 35हून अधिक जागा जिंकू; माणिकराव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

>> प्रसाद नायगावकर लोकशाहीचा उत्सव सुरू असून लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रातील 8 जागांसह देशभरात 88 मतदारसंघात मतदान सुरू आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनीही सुपुत्र राहुल ठाकरे याच्यासह यवतमाळ जिल्ह्यातील त्यांच्या जन्मगावी हरू येथे मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर बोलताना माणिकराव ठाकरे यांनी मतदार इंडिया आघाडीसोबत असून महाराष्ट्रात 35 अधिक … Continue reading मतदार ‘इंडिया’सोबत, महाराष्ट्रात 35हून अधिक जागा जिंकू; माणिकराव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास