लवकरच बाहेर भेटूया! मनिष सिसोदिया यांचे तिहार तुरुंगातून समर्थकांना पत्र

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनिष सिसोदिया सध्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून ते तुरुंगात असून आता तुरुंगातूनच त्यांनी आपल्या पटपरगंज या मतदारसंघातील जनतेला पत्र लिहिले आहे. यात त्यांनी ‘लवकरच बाहेर भेटूया’, असे म्हटले आहे. त्यामुळे संजय सिंह यांच्याप्रमाणेच सिसोदिया हे देखील लवकरच तुरुंगाबाहेर येण्याच्या ‘आप’ कार्यकर्त्यांच्या … Continue reading लवकरच बाहेर भेटूया! मनिष सिसोदिया यांचे तिहार तुरुंगातून समर्थकांना पत्र