निर्लज्जपणाचा कळस… काजू-बदाम खात दुष्काळावर चर्चा; नांदेडच्या नियोजन भवनातील बैठकीत लोकप्रतिनिधींची मेजवानी

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या भीषण दुष्काळी परिस्थितीची व्यथा जाणून घेण्यासाठी नांदेडच्या जिल्हा नियोजन सभागृहात शनिवारी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. मात्र, या गंभीर बैठकीत लोकप्रतिनिधी आणि अधिकारी काजू-बदामाचा आस्वाद घेण्यात मग्न असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे ‘ही बैठक खरोखरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी होती की काजू-बदाम खात गप्पा मारण्यासाठी?’ असा संतप्त सवाल … Continue reading निर्लज्जपणाचा कळस… काजू-बदाम खात दुष्काळावर चर्चा; नांदेडच्या नियोजन भवनातील बैठकीत लोकप्रतिनिधींची मेजवानी