Marathwada Earthquake – हिंगोलीतील रामेश्वर तांडा भूकंपाचे केंद्र, 1993 नंतरचा सर्वात मोठा भूकंप

21 मार्चची सकाळ मराठवाड्यातील नागरिकांसाठी भीतीदायक ठरली. पहाटेच्या सुमारास नांगेड, हिंगोली, परभणी जिल्हा एकामागोमाग एक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. भूकंपाच्या धक्क्यांमुळे साखरझोपेत असणाऱ्या नागरिकांनी आणि कामाला जाण्याची तयारी करणाऱ्या नोकरदारांनी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाच पहिला धक्का बसला. रिश्टल स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.5 एवढी मापण्यात आली. हिंगोली … Continue reading Marathwada Earthquake – हिंगोलीतील रामेश्वर तांडा भूकंपाचे केंद्र, 1993 नंतरचा सर्वात मोठा भूकंप