Marathwada Rain Live Update – धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड जिल्हे पाण्याखाली

मराठवाड्यामध्ये पावसाचा अक्षरश: धुमाकूळ सुरू आहे.  नदी-नाले तुडुंब झाले आहेत असून धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. पावसामुळे अनेक महामार्ग पाण्याखाली गेले असून काही भागातील गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या 10 ते 12 तासापासून या भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शाळांना सुट्टी देण्यात आली असून प्रशासन अलर्ट आहे. वाचा प्रत्येक क्षणाचे … Continue reading Marathwada Rain Live Update – धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड जिल्हे पाण्याखाली