इंग्लंडचा मास्टरस्टोक्स; जगज्जेतेपद राखण्यासाठी निवृत्त बेन स्टोक्स परतला

अखेर इंग्लंड आयसीसी वन डे वर्ल्ड कपला 50 दिवस उरले असताना आपला मास्टरस्ट्रोक खेळला. वर्षभरापूर्वी वन डेतून निवृत्ती पत्करलेल्या धडाकेबाज आणि झुंजार बेन स्टोक्सला निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यात इंग्लंडने यश मिळविले असून त्यांचे जगज्जेतेपद राखण्यासाठी तो पुन्हा एकदा वन डे संघात परतला आहे. इंग्लंडने आज आपला संभाव्य संघ जाहीर करताना स्टोक्ससह गस अॅटकिन्सनची आश्चर्यकारक निवड … Continue reading इंग्लंडचा मास्टरस्टोक्स; जगज्जेतेपद राखण्यासाठी निवृत्त बेन स्टोक्स परतला