मिंधे गटाच्या खासदाराचा डाव फेल; वाघेरे-पाटील यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या एकाचा अर्ज बाद

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्या नावाशी साधर्म्य असलेले नाशिक येथून आणून संजय वाघेरे आणि उरण येथील संजोग रवींद्र पाटील यांना मिंधे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास भाग पाडले. पाटील यांचा अर्ज भरताना तर मिंध्यांच्या खासदाराच्या जवळच्या दोन व्यक्ती उपस्थित होत्या. त्यापैकी एकाच्या खिशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी … Continue reading मिंधे गटाच्या खासदाराचा डाव फेल; वाघेरे-पाटील यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या एकाचा अर्ज बाद