म्हाडाने जाहीर केली अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची यादी, दक्षिण मुंबईतील 82 इमारती कधीही कोसळतील!
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मुंबई शहरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. सर्वेक्षणात यंदाच्या वर्षी 82 इमारती अतिधोकादायक असल्याचे आढळून आले असून यात मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या 43 इमारतींचादेखील समावेश आहे. जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारती कोसळून जीवित किंवा वित्तहानी होऊ नये … Continue reading म्हाडाने जाहीर केली अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची यादी, दक्षिण मुंबईतील 82 इमारती कधीही कोसळतील!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed