Assembly election 2026 – तामिळनाडूत मुख्यमंत्र्यांच्या गाडीची झाडाझडती, निवडणूक भरारी पथकाकडून कसून तपासणी

तामिळनाडूमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून 234 जागांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 30 मार्चपासून सुरू झाली. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, टीव्हीकेचा अध्यक्ष थलापती विजय यांनी सोमवारीच आपला अर्ज दाखल करत प्रचाराचा शुभारंभ केला. स्टॅलिन यांनी कोळतूर येथे रोड शो घेतला. त्यानंतर मंगळवारी ते आपल्या मूळ गावी … Continue reading Assembly election 2026 – तामिळनाडूत मुख्यमंत्र्यांच्या गाडीची झाडाझडती, निवडणूक भरारी पथकाकडून कसून तपासणी