ही माझी शेवटची निवडणूक, या आमदाराने केली घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडलं. गुरुवारी निकाल जाहीर होईल. मात्र याआधीच एक मोठी बातमी आली आहे.