मनसेची 27 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बाळा नांदगावकर यांचे नाव नाही

मनसेने मंगळवारी 27 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, नाशिक यांसारख्या शहरी भागातील मतदारसंघांचा प्रामुख्याने समावेश आहे.