राज्यात आचारसंहिता कालावधीत 4 हजार 428 गुन्हे

सामना प्रतिनिधी, मुंबई निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत राज्यात निवडणूक आचारसंहिता भंग तसेच अवैध मद्य बाळगणे आदी प्रकरणांत 4 हजार 428 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 131 प्रकरणांत परवाना असलेली शस्त्र कायद्याचा भंग व इतर कारणांमुळे जप्त करण्यात आली आहेत. तर 46 शस्त्र परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातून देण्यात आली. लोकसभा … Continue reading राज्यात आचारसंहिता कालावधीत 4 हजार 428 गुन्हे