विमान सुरक्षा हवेतच! सरकारी संस्थांमध्ये 5 हजारांहून अधिक पदे रिक्त

अहमदाबाद येथील भीषण विमान दुर्घटनेनंतर विमान वाहतूक सुरक्षेसंबंधी चर्चा होत आहे. अशातच विमान वाहतूक आणि सुरक्षेवर देखरेख ठेवणाऱ्या सरकारी संस्थांमधील तब्बल पाच हजारांहून अधिक पदे रिक्त असल्याची गंभीर बाब उघड झालीय. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए ), विमान वाहतूकीच्या सुरक्षा बघणारी ब्युरो ऑफ सिव्हील एव्हिएशन सिक्युरिटी (बीसीएएस) तसेच विमानसेवांचे संचालन करणाऱ्या विमानतळ प्राधिकरण या संस्थांमध्ये … Continue reading विमान सुरक्षा हवेतच! सरकारी संस्थांमध्ये 5 हजारांहून अधिक पदे रिक्त