मोशी कचरा डेपो दुर्घटना- ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 8 कामगारांचा मृत्यू, एकाचा अद्यापही शोध सुरू; नातेवाईकांना अश्रू अनावर

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी घनकचरा व्यवस्थापन केंद्रात बुधवारी कचऱयाचा डोंगर इमारतीवर कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घनेत कचऱयाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 8 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर एकाचा शोध अद्यापही सुरू आहे. ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर हजारो टन कचऱयाचा डोंगर अचानक कोसळल्याने दुमजली इमारत क्षणार्धात कोसळली. इमारतीला हजारो टन कचऱयाच्या मलब्याचा विळखा पडला. या दुर्घटनेत … Continue reading मोशी कचरा डेपो दुर्घटना- ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 8 कामगारांचा मृत्यू, एकाचा अद्यापही शोध सुरू; नातेवाईकांना अश्रू अनावर