सर्वाधिक शतकांमध्ये सचिन, विराटनंतर रोहितचा नंबर, गांगुलीचा विक्रम मोडला
सामना ऑनलाईन । मुंबई आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पहिल्याच लढतीमध्ये ‘हिटमॅन’ रोहित शर्माने शतकी खेळी केली. रोहित शर्माचे एक दिवसीय क्रिकेटमधील हे 23 वे शतक आहे. या शतकासह रोहितने टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या विक्रमाला मागे टाकले. सौरव गांगुलीच्या नावावर एक दिवसीय क्रिकेटमध्ये 22 शतकांची नोंद आहे. एक दिवसीय क्रिकेटमध्ये हिंदुस्थानकडून सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्या … Continue reading सर्वाधिक शतकांमध्ये सचिन, विराटनंतर रोहितचा नंबर, गांगुलीचा विक्रम मोडला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed