एमपीएससी पेपरफुटीचे धागेदोरे मंत्री झिरवाळांच्या कार्यालयापर्यंत? ओएसडी गणेश देवरे यांचे तक्रारदार आरोपीशी संबंध उघड

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पेपरफुटीचे धागेदोरे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. झिरवाळ यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) गणेश देवरे यांचे एमपीएससीने घेतलेल्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील घोटाळ्यातील तक्रारदार आणि आरोपी गौरव पाटील याच्याशी थेट संबंध असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे मंत्री झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत … Continue reading एमपीएससी पेपरफुटीचे धागेदोरे मंत्री झिरवाळांच्या कार्यालयापर्यंत? ओएसडी गणेश देवरे यांचे तक्रारदार आरोपीशी संबंध उघड