MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश, विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तुकाराम मुंढे पेपरफुटी चौकशी समितीत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील गैरप्रकाराविरोधात आवाज उठविणाऱया परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठ यश आले आहे. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाची चौकशी होईपर्यंत आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. त्याचबरोबर पेपरफुटीची चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान पुण्यात गेल्या अकरा दिवसांपासून सुरू असलेले … Continue reading MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश, विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर; तुकाराम मुंढे पेपरफुटी चौकशी समितीत