IPL 2020 – धोनीचे आयपीएलमधील अनोखे विक्रम, सातवा तर मोडणे अशक्य

कोरोना संकटकाळामुळे यंदा आयपीएलचा 13 मोसम यूएईमध्ये खेळला जाणार असून पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स संघात 19 सप्टेंबरला रंगणार आहे. धोनीचा संघ विजयाचा चौकार लगावण्यासाठी सज्ज असून जय्यत सराव सुरू आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्डकपनंतर धोनी पहिल्यांदाच मैदानात उतरणार असून सर्वांची नजर त्याच्यावर असणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केलेल्या धोनीच्या नावावर आयपीलमध्ये खास … Continue reading IPL 2020 – धोनीचे आयपीएलमधील अनोखे विक्रम, सातवा तर मोडणे अशक्य