चेन्नईला लाभला नवा ‘किंग’, ऋतुराज गायकवाड धोनीचा नवा वारसदार

आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी मराठमोळा ऋतुराज गायकवाड हा चेन्नई सुपरकिंग्जचा (सीएसके)  नवा किंग (कर्णधार) बनलाय. गत आयपीएलमध्ये रवींद्र जाडेजा अपयशी ठरल्यामुळे महेंद्रसिंग धोनीने नव्या दमाच्या ऋतुराज गायकवाडकडे सीएसके संघाची धुरा सोपविण्याचा निर्णय घेतला. कर्णधारांच्या पह्टोशूटनंतर चेन्नई संघाच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून ऋतुराजच्या कर्णधारपदाची गुरुवारी घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषविले असल्याने ऋतुराज गायकवाडकडे … Continue reading चेन्नईला लाभला नवा ‘किंग’, ऋतुराज गायकवाड धोनीचा नवा वारसदार