कोरोना आला! पालिका अ‍ॅलर्ट मोडवर

तब्बल अडीच वर्षे मुंबई-महाराष्ट्रासह संपूर्ण जगाला वेठीस धरल्यानंतर पूर्ण नियंत्रणात आलेल्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ‘जीएन-1’ची एण्ट्री मुंबईच्या वेशीवर ठाण्यात झाल्याने पालिकाही ‘अलर्ट मोड’वर आली आहे. मुंबईत डिसेंबरमध्ये आतापर्यंत आढळलेल्या सर्व 34 बाधितांची ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ करण्यात येणार असून दररोज होणाऱया एक हजार चाचण्यांची संख्या आता वाढवण्यात येणार आहे. तर खबरदारी म्हणून 16 पालिका रुग्णालये, सेव्हन हिल्स … Continue reading कोरोना आला! पालिका अ‍ॅलर्ट मोडवर