पालिकेकडून 82 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील बहुतांशी नाले अजूनही गाळ-कचऱ्याने तुडुंब भरलेलेच आहेत. विशेष म्हणजे, विरोधकांसह सत्ताधारीदेखील नालेसफाईवर नाराजी व्यक्त करीत आहेत. हीच स्थिती राहिल्यास पावसाळ्यात मुंबई तुंबण्याची भीती विरोधकांकडून स्थायी समितीत व्यक्त करण्यात आली. मुंबईत 82 टक्के नालेसफाईचा दावा खोटा असल्याचे स्थायी समिती सदस्य शिवसेनेच्या श्रद्धा जाधव … Continue reading पालिकेचा दावा 82 टक्के नालेसफाईचा, प्रत्यक्षात नाले गाळ-कचऱ्याने तुडुंबच! विरोधकांसह सत्ताधाऱ्यांकडून स्थायी समितीत प्रशासनावर आगपाखड
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed