चेंबूरमध्ये भयंकर दुर्घटना; शाळेच्या बसवर झाड कोसळले, एका विद्यार्थ्याचा मृत्यू! 4 जखमी

मुंबईत पावसाने जोर धरला असतानाच आज चेंबूर येथे शाळेच्या बसवर भलेमोठे झाड कोसळून भयंकर दुर्घटना घडली.  शाळा सुटल्यावर मुले बसमधून घरी जायला निघाली होती. वाटेत पिंपळाचे जुने झाड उन्मळून बसवर पडले आणि बसचा चक्काचूर झाला. मुले झाडाखाली दबली गेली. काही वेळापूर्वी हसतखेळत घरी निघालेली मुले अचानक झालेल्या आघाताने  भेदरली,  किंचाळू लागली. या दुर्घटनेत 11 वर्षीय … Continue reading चेंबूरमध्ये भयंकर दुर्घटना; शाळेच्या बसवर झाड कोसळले, एका विद्यार्थ्याचा मृत्यू! 4 जखमी