मुंबई पोलीसही दिल्लीप्रमाणे वागले; आंदोलन चिरडण्यासाठी बळाचा वापर, आंदोलकांना उचलून फरफटत नेले

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर जेन झींनी आंदोलन केले होते. त्यावेळी मुंबई पोलिसांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांबाबत मवाळ भूमिका घेतली होती. त्याच मुंबई पोलिसांनी आज मात्र आंदोलनकर्त्यांना दिल्ली पोलिसांप्रमाणेच वागणूक दिली. शिवाजी पार्क येथे पुकारलेले आंदोलन कुठल्याही परिस्थितीत होऊ द्यायचे नाही असा विडाच सरकारच्या आशीर्वादाने पोलिसांनी उचलल्याचे … Continue reading मुंबई पोलीसही दिल्लीप्रमाणे वागले; आंदोलन चिरडण्यासाठी बळाचा वापर, आंदोलकांना उचलून फरफटत नेले