धक्कादायक! साकीनाका येथे मॅनहोलमध्ये पडून पादचाऱ्याचा मृत्यू; साडेतीन तासांनंतर अस्लम शेख यांचा मृतदेह आढळला

मुंबईत पावसाचा जोर वाढत असताना महापालिका प्रशासनाच्या मान्सूनपूर्व कामाचे, नालेसफाईचे दावे उघडे पडले आहेत. दोन दिवसांपूर्वी झाड पडून एका निष्पाप मुलाचा जीव गेला असताना महानगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आज आणखी एक बळी गेला. अंधेरीत साकीनाका येथे मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख (55) नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. रस्त्यावर चालताना अस्लम यांना काळाने गाठले. साडेतीन तासांच्या शोधमोहिमेनंतर अस्लम यांचा … Continue reading धक्कादायक! साकीनाका येथे मॅनहोलमध्ये पडून पादचाऱ्याचा मृत्यू; साडेतीन तासांनंतर अस्लम शेख यांचा मृतदेह आढळला