LIVE Blog – लढलो आणि जिंकलो! शिवतीर्थावर जेन-झींची धडक, तिरंग्याचा जल्लोष; उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची उपस्थिती

नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्ली, मुंबई-महाराष्ट्रासह देशभरात तब्बल 26 दिवस पेटलेल्या आंदोलनाच्या वणव्यानंतर अखेर प्रधान यांनी राजीनामा दिला. तरुणाईच्या बुलंद आवाजाला न्याय मिळाला. या विजयाचा प्रचंड जल्लोष दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सुरू आहे. तरुणाईच्या एकजुटीचे दर्शन यावेळी घडत असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या … Continue reading LIVE Blog – लढलो आणि जिंकलो! शिवतीर्थावर जेन-झींची धडक, तिरंग्याचा जल्लोष; उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची उपस्थिती