तुकाराम मुंढेंच्या कारवाईला वेग; मुंबईतील सहा हॉटेल्स, क्लबचे परवाने निलंबित

एफडीएचे धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मुंबईकरांना खराब अन्न खाऊ घालणाऱ्या हॉटेल्स आणि क्लबच्या नाकीनऊ आणले आहेत. खराब अन्नपदार्थ व अस्वच्छतेच्या कारणास्तव सहा नामांकित हॉटेल्स आणि क्लबचे अन्न परवाने निलंबित केले आहेत. एफडीएने वांद्रे कार्टर रोडवरील ऑटर्स क्लबवर धाड घातली तेव्हा तिथे तपासणीत अनालॉग पनीर वापरले जात असल्याचे आढळले. दहिसर येथील डेली फ्रेश ब्रेकर्स आणि … Continue reading तुकाराम मुंढेंच्या कारवाईला वेग; मुंबईतील सहा हॉटेल्स, क्लबचे परवाने निलंबित