मुंबई उपनगर बॉक्सिंग संघटनेची हायकोर्टात धाव; महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या निर्णयाविरोधात याचिका

मुंबई उपनगर बॉक्सिंग संघटना बरखास्त करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे माजी हंगामी अध्यक्ष रणजीत सावरकर आणि माजी महासचिव राकेश तिवारी यांच्याविरुद्ध मुंबई उपनगर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र तावडे यांनी याचिका दाखल केली आहे. ही याचिका गुरुवारी न्यायालयाने सुनावणीसाठी दाखल करून घेतली. याचिकाकर्ते जितेंद्र तावडे यांच्यातर्फे ऍड. मनोज पिंगळे यांनी … Continue reading मुंबई उपनगर बॉक्सिंग संघटनेची हायकोर्टात धाव; महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या निर्णयाविरोधात याचिका