राजाबाई टॉवर मंत्रालयासमोर झुकले! सिनेट निवडणूक स्थगित करण्यावरून युवासेनेची सडकून टीका
मुंबई विद्यापीठाची जाहीर करण्यात आलेली सिनेट निवडणूक अचानक स्थगित करण्यात आली आहे. याबाबत 17 ऑगस्ट रोजी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची माहिती देणारे परिपत्रक मुंबई विद्यापीठाने गुरुवारी जाहीर केले. प्रभारी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. सुनील भिरुड यांची सही असलेले हे पत्र असून त्यात म्हटले आहे की सिनेटची निवडणूक ही पुढील … Continue reading राजाबाई टॉवर मंत्रालयासमोर झुकले! सिनेट निवडणूक स्थगित करण्यावरून युवासेनेची सडकून टीका
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed