किलोला 1000 रुपये देतो, तुम्ही नियमाने वागणार का? मटणदराचा प्रश्न पुन्हा पेटला
जयसिंगपूर शहरातील मटणविक्रेत्यांकडून मटण एक हजार रुपये किलो दरानेही घेण्याची तयारी आहे. मात्र, त्यांनी अन्नसुरक्षा व प्रमाण कायदा 2006 मधील तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. या कायद्याची अंमलबजावणी मटणविक्रेते करतात का? हे पाहण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची आहे, असा पवित्रा मटण दरवाढ विरोधी कृति समितीने घेतल्याने या प्रश्नाचा चेंडू नगरपालिकेच्या कोर्टात भिरकावला गेला. यावर शहरातील मटणविक्री दुकानांचे … Continue reading किलोला 1000 रुपये देतो, तुम्ही नियमाने वागणार का? मटणदराचा प्रश्न पुन्हा पेटला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed