Recipe – नागपंचमीनिमित्त झटपट पटापट बनवा पातोळ्या

नागपंचमीला पातोळ्यांना विशेष महत्त्व आहे, विशेषतः कोकण आणि महाराष्ट्रातील काही भागांत ही पारंपरिक प्रथा आहे. पातोळ्या म्हणजे हळदीच्या पानात तांदळाच्या पिठाचे मिश्रण भरून, त्यात गूळ आणि खोबरे घालून वाफवलेला पारंपरिक गोड पदार्थ. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला नैवेद्य दाखवण्यासाठी पातोळ्या केल्या जातात. यामागे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वही आहे. हळदीचे पान, तांदूळ, गूळ आणि नारळ यांसारखे स्थानिक व नैसर्गिक … Continue reading Recipe – नागपंचमीनिमित्त झटपट पटापट बनवा पातोळ्या