Nana Patekar – रायफल उसनी घेतली अन् महाराष्ट्रासाठी कांस्यपदक जिंकलं, शूटिंग विश्वात ‘रिनाउंड शॉट’ बहुमानही मिळवला

नाना पाटेकर हे नाव उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर एक कसदार कलाकार, रांगडे व्यक्तिमत्व येते. अभिनय, सामाजिक कार्य यासह त्यांचे क्रिकेट आणि शूटिंग या खेळांवरही विशेष प्रेम होते. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे नाना रायफल शूटिंगमध्येही निष्णात होते. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर 300 मीटर आणि 50 मीटर रायफल शूटिंग स्पर्धांमध्ये त्यांनी अनेकदा भाग घेतला. विशेष म्हणजे महाराष्ट्रासाठी … Continue reading Nana Patekar – रायफल उसनी घेतली अन् महाराष्ट्रासाठी कांस्यपदक जिंकलं, शूटिंग विश्वात ‘रिनाउंड शॉट’ बहुमानही मिळवला