नाना पाटेकरांचे देशप्रेम! कारगिलच्या युद्धात लष्करासोबत सीमेवर बजावले होते कर्तव्य

प्रहार, क्रांतीवीर अशा चित्रपटांमधून मोठ्या पडद्यावर आपण नाना पाटेकर यांचे देशप्रेम बघितले होते. मात्र प्रत्यक्षात देखील नाना हे मोठे देशभक्त होते याचा पुरावा म्हणजे कारगिलच्या युद्धात सैन्यासोबत उतरून त्यांनी पाकिस्तानविरोधात दिलेला लढा. 1990 च्या कारगिलच्या युद्धात नाना पाटेकर हे थेट सीमेवर पाकिस्तान विरोधातील लढाईत उतरले होते. त्यासाठी त्यांनी तत्कालिन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांची विशेष परवानगी … Continue reading नाना पाटेकरांचे देशप्रेम! कारगिलच्या युद्धात लष्करासोबत सीमेवर बजावले होते कर्तव्य