नांदेड – 9 विधानसभा मतदारसंघात 135 उमेदवार, ‘येथे’ होणार चुरशीच्या लढती

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्यानंतर जिल्ह्यात आता नऊ विधानसभा मतदारसंघांत 135 उमेदवार रिंगणात असून, सर्वाधिक उमेदवार नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात (38) तर सर्वात कमी उमेदवार मुखेड मतदारसंघात (5) आहेत. सर्वाधिक उमेदवार असलेल्या भोकर मतदारसंघात आज 84 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे तेथे फक्त 7 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारी … Continue reading नांदेड – 9 विधानसभा मतदारसंघात 135 उमेदवार, ‘येथे’ होणार चुरशीच्या लढती