नांदेडचा नवा महापौर कोण? 1 जून रोजी निवडणूक

सामना ऑनलाईन, नांदेड नांदेडच्या नव्या महापौर निवडीसाठी 1 जून रोजी निवडणूक होणार आहे. काँग्रेसने या पदासाठी दिक्षा कपिल धबाले यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर भाजपने या पदासाठी बेबीताई जनार्दन गुपिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे नांदेड महानगरपालिकेमध्ये 74 नगरसेवक आहेत. त्यामुळे दिक्षा धबाले यांचा विज निश्चित मानला जात आहे. महापालिकेत काँग्रेसचे 74 नगरसेवक … Continue reading नांदेडचा नवा महापौर कोण? 1 जून रोजी निवडणूक