पेपरफुटी प्रकरणावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, दोषींवर कारवाईसाठी उचलणार पाऊल

देशभरात सध्या पेपरफुटीचे प्रकरण गाजत आहे. दिल्लीतील जंतरमंतरसह सर्वच राज्यांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून आंदोलन चांगलेच पेटले आहे. या आंदोलनाला विरोधकांनीही पाठिंबा दिला असून विद्यार्थ्यांसोबत विरोधकही रस्त्यावर उतरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत आहेत. पावसाळी अधिवेशनामध्येही हा मुद्दा गाजत आहे. आता या पेपरफुटीच्या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पेपरफुटी प्रकरणांतील … Continue reading पेपरफुटी प्रकरणावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, दोषींवर कारवाईसाठी उचलणार पाऊल