पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज अयोध्येत जाहीर सभा

सामना ऑनलाईन, फैजाबाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी अयोध्येत जाहीर सभा होणार आहे. सपा-बसपची आघाडी आणि प्रियंका गांधी यांच्या प्रचारामुळे निर्माण झालेले वातावरण फिरवण्यासाठी मोदींची सभा भाजपसाठी अत्यंत महत्वाची आहे. फैजाबाद मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी येणार असले तरी या मतदारसंघासोबतच आसपासच्या मतदारसंघांसाठीतील भाजपच्या उमेदवारांचाही ते या सभेद्वारे प्रचार करणार आहेत. अयोध्या नगरी हा फैजाबाद … Continue reading पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज अयोध्येत जाहीर सभा