मोदी 2.0; आज पंतप्रधानपदाची दुसऱ्यांदा शपथ घेणार
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात आज सायंकाळी 7 वाजता नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील आणि ‘मोदी 2.0’ पर्वाला प्रारंभ होईल. दणदणीत बहुमताचा कौल मिळवून सत्तेवर आलेल्या या ‘एनडीए’ सरकारमध्ये कोणाची वर्णी लागणार? याची जनतेमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. राजधानी दिल्लीत बुधवारी खल, चर्चा आणि गाठीभेटीचे सत्र सुरू होते. राष्ट्रपतीभवनाच्या प्रांगणात होणाऱ्या … Continue reading मोदी 2.0; आज पंतप्रधानपदाची दुसऱ्यांदा शपथ घेणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed