आदिवासी आश्रमशाळातील गैरसोयींच्या विरोधात नाशिक ते मुंबई असा लाँगमार्च काढून मुंबईत पोहोचलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची पोलिसांकडून मुस्कटदाबी सुरूच आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांनी काँग्रेसच्या दादर येथील टिळक भवन कार्यालयात घुसून विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. या विद्यार्थ्यांना बळजबरीने बसेसमध्ये बसवून नाशिक व जळगावला रवाना केले. पोलिसांच्या या कारवाईमुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. गेल्या 48 … Continue reading आदिवासी विद्यार्थ्यांची मुस्कटदाबी सुरूच, सलग दुसऱ्या दिवशी धरपकड; बसमध्ये कोंबून नाशिककडे रवाना केले!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed