Lok Sabha Election 2024 : आता भाजपची गच्छंती निश्चित आहे! प्रियांका गांधींनी डागली तोफ

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता जोर धरला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान होणाऱ्या ठिकाणी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी बुधवारी उत्तर प्रदेशमधील सहारनपूरमध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार इमरान मसूद यांच्या प्रचारासाठी रॅली काढली. त्यांनी एक्सवर याबाबत पोस्ट करत येथील जनतेचे आभार मानले आहेत. तसेच जनतेतील हा उत्साह, हा जोश परिवर्तनाची चाहूल आहे. … Continue reading Lok Sabha Election 2024 : आता भाजपची गच्छंती निश्चित आहे! प्रियांका गांधींनी डागली तोफ