मी दहशतवादी नाही…माझे नाव अरविंद केजरीवाल आहे; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा तुरुंगातून जनतेला संदेश

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिहार कारागृहात आहे. तुरुंगात त्यांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत आपचे खासदार संजय सिंह यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तुरुंगात केजरीवाल यांच्यावर अत्याचार होत आहेत. त्यांना योग्य ती वागूक मिळत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच आता केजरीवाल यांनी तुरुंगातून जनतेला संदेश पाठवला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, माझं नाव अरविंद … Continue reading मी दहशतवादी नाही…माझे नाव अरविंद केजरीवाल आहे; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा तुरुंगातून जनतेला संदेश